कार्टून बनवणे | Cartoons Making

0

🎯 Cartoon Animation🎯


💯 *लेख  नक्की वाचा आणि आवडल्यास प्रिय जणांना नक्की शेयर करा* 

कार्टून बनवणे | Cartoons Making
कार्टून बनवणे | Cartoons Making 


डोरेमॉन, शिंग चॅन, टॉम अँड जेरी,मिकी माउस,छोटा भीम ....

यांसारखे  कार्टून्स पाहत पाहत  आपण लहानचे मोठे  झालो..... आजही  कधी  कधी  आठवण  आली तर आमचं  आपल्या लहान  पनीचा  हा कोपरा..आपण YouTube उघडून  ताजा तवाना  करतो.... आज  प्रत्येक जण करियर च्या पाठीमागे  लागलेले आहेत...

पण एक शोकांतिका  आहे कि आपल्याला करियर  म्हणजेच इंजिनीरिंग, डॉक्टर, टीचर, पोलीस, तलाठी  इतकेच  दिसत असते....

या पलीकडे जाऊन एक असामान्य आणि ज्या  गोष्टीने आपण  घडलो  कदाचित  चांगल्या वाईटाची  जाणीव झाली  अशी कार्टूनस... एक प्रश्न आहे...

कि आपल्याला 📺 टीव्ही वरती कार्टून दाखवून... त्यांना पैसे  मिळाले असतील काहो...?

तर उत्तर आहे हो नक्की... आज  जर आपण  आपल्या आवडत्या कार्टून नेटवर्क या चॅनेल  ची  कमाई  पाहायला गुगल  सर्च  केला तर *15 कोटी 3 लाख  डॉलर इतकी आहे...* एकट्या तुम्हांला आम्हाला सर्वाना ज्यांची ओळख  आहे... अशा  *टॉम अँड जेरी ने* 4 कोटी डॉलर्स कार्टून नेटवर्क ला कमवून  दिले आहे...

मग कार्टून बनवणे  हे एक चांगले  करियर नाहीका होऊ शकत... *भारतात आजही  कार्टून बनवणाऱ्या* लोकांनी संख्या  फक्त 5% इतकी आहे... मग या संधीचा  फायदा आपण  नको का घ्यायला.....

आपण  जर आजच  कार्टून बनवणे  शिकले  आणि त्या कार्टूनस ना लोकांन पर्यंत पोचवले  तर आपल्याला एक उत्तम कमाईचा  स्रोत मिळू शकतो... म्हणजेच *कार्टून अनिमेशन* हे देखील  एक भन्नाट करियर चे  क्षेत्र आहे....

आणि म्हणून

🎗️ *APJ Computers karanjali*

आपल्यासाठी अगदी  मोफत  👻 *Cartoon Animation*
कोर्स घेऊन  आला आहे....
हा *कोर्स अगदी  मोफत  स्वरूपात करण्यासाठी* व कार्टून बनवून  पैसे  कमवण्यासाठी 
आजच  आमच्या *CCC* केंद्रावर येऊन  भेटा 

 🏛️ *केंद्राचा पत्ता ...*

🎗️ @ *APJ कॉम्प्युटर्स करंजाळी*
BSNL टॉवर शेजारी गाळा क्रमांक 06
तालुका. पेठ जिल्हा. नाशिक 
पिन.422208
मोबाईल.9404508412 🚫 ( फोन वरून  विचारपूस करू नये कृपया  अधिक  माहिती साठी  सरळ  केंद्राच्या पत्यावर येऊन  भेटावे )

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top