खरी सरकारी वेबसाईट कशी ओळखायची | How to find true Government Website
🎗️ *विद्यार्थी व नागरिकांसाठी महत्वाची बातमी*
एकदा वाचा... ठरवा मग...सर्वाना share करा...
🎯 पण *NIELIT CCC Related News* असा गूगल वर सर्च मारल्यावर किती तरी बातम्या ...वाचायला मिळतील...
✅️ CCC हा कोर्स 100% भारत सरकारचा कोर्स आहे... याचा सोपा सोपा पुरावा द्यायचा झाला तर... आपण स्वतः एक प्रयोग करून पाहा...
तर गुगल वर जा आणि CCC Student असा गुगल वरती सर्च मारून पहा... त्यानंतर आपल्याला NIELIT.gov.in अशी संपूर्ण पणे सरकारी म्हणजेच भारत सरकारची वेबसाईट दिसेल...
*आता लक्षात घ्या मत्वाचे* ज्या साठी आपल्याला हा संदेश पाठवला आहे...
.gov.in ज्या वेबसाईट च्या नावा पुढे असते ती म्हणजेच सरकारी वेबसाईट आहे असे समजायचे कारण सरकार .Gov.in असलेलं नाव कोणत्याही प्रायव्हेट किंवा व्यक्तिगत माणसाला सरकार देत नाही... उदाहरण अर्थ Zpnashik असे search करा पहिली येणारी सरकारी वेबसाईट ही
*zpnashik.Gov.In* अशी असेल व त्यात नाशिक मध्ये चालणारा सर्व सरकारी कारभार आपल्याला दिसेल...
आता आपण इतर वेबसाईट च्या संदर्भात जाणून घेऊ
1️⃣.gov.in = स्वतः सरकार.... फक्त सरकारी ऑफिसांना व योजनानां किंवा प्रकल्पना या प्रकारचे नाव मिळते.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
2️⃣.net = net म्हणजेच network असा त्याचा अर्थ
3️⃣.in = in म्हणजेच india मध्ये असणारी वेबसाईट
4️⃣.COM = म्हणजेच company कपन्यासाठी वापरले जाते जशे mahaenokari.Com ही एक कंपनी आहे... म्हणून त्याचे नाव com आहे
5️⃣.Org = म्हणजे organization म्हणजेच संस्था ह्या नावाचा वापर करतात...
6️⃣.co.in =म्हणजे भारतातील कंपनी
7️⃣.edu.in = म्हणजेच शैक्षणिक संस्था
8️⃣. Org.in= भारतातील संस्था
9️⃣.gov.us =अमेरिकन गोवरमेंट
ही महत्वाची माहिती सर्व शेतकरी, विद्यार्थी, व अन्य नागरिकांना पर्यंत पोचवा कारण... आपण कुठल्या ना कुठल्या सरकारी कामांसाठी सरकारी वेबसाईट वरती जात असतो... त्यामुळे आपण जे पण सरकारी काम करत आहात त्याची वेबसाईट पडताळून पाहणे आपले काम आहे...
सरकारच्या नावावर कोणीही आपली फसवणूक करू शकतो
म्हणून *फक्त सरकारी वेबसाईट वर आपले कुठलेही काम करून घ्या...*
या पुढे लक्षात घ्या... ज्याच्या पुढे... Gov.in तीच आपली वेबसाईट...
✅️ आणि तुम्हाला वरती सांगितलेच ccc student असे टाकल्यावर 100% सरकारी वेबसाईट NIELIT.gov.in येते तर....
CCC ला प्रवेश घ्या.... कारण मान्यता प्राप्त असणे आणि *स्वतः सरकारचा कोर्स असणे यात* जमीन असमानाचा फरक आहे...
CCC प्रवेश सुरु....68 विद्यार्थ्यांनी APJ Computers karanjali येथे 100% सरकारी असणाऱ्या CCC कोर्स ला प्रवेश घेतला ... आपण कधी घेताय....
*प्रवेश चालू*
शेवटची तारीख 28 एप्रिल 2023... त्वरा करा... त्वरा करा...
गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना फि मध्ये विशेष सवलत देखील देण्यात येईल... एकदा येऊन नक्की भेटा....

.jpeg)